इदो

आंतरराष्ट्रीय कृत्रिम भाषा
(इदो भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

इदो ही २०व्या शतकामध्ये तयार केली गेलेली एक कृत्रिम भाषा आहे. एस्पेरांतोमधील काही त्रुटी भरून काढण्याच्या उद्देशाने काही सुधारक एस्पेरांतो भाषिकांनी १९०७ साली इदोची रचना केली. एस्पेरांतोइंटरलिंग्वासह इदो ही जगातील सर्वाधिक वापर असलेली कृत्रिम भाषा समजली जाते. इदो जगातील अनेक नैसर्गिक भाषांमधील व्याकरण व शब्दकोशामधील समानता वापरून बनवली गेली आहे.

इदो
Ido
स्थानिक वापर प्रामुख्याने युरोप
लोकसंख्या १००-२००
भाषाकुळ
लिपी लॅटिन
भाषा संकेत
ISO ६३९-१ io
ISO ६३९-२ ido
ISO ६३९-३ ido[मृत दुवा]
इदो भाषेचा ध्वज

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत