इदिर (तुर्की: Iğdır ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात आर्मेनिया, अझरबैजानइराण देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.८ लाख आहे. इदिर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

इदिर प्रांत
Iğdır ili
तुर्कस्तानचा प्रांत

इदिर प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
इदिर प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी इदिर
क्षेत्रफळ ३,५८७ चौ. किमी (१,३८५ चौ. मैल)
लोकसंख्या १,८४,४१८
घनता ५१ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-76
संकेतस्थळ igdir.gov.tr
इदिर प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)


बाह्य दुवेसंपादन करा