इगोर टॅम
इगोर येवगेन्येविच टॅम (रशियन:И́горь Евге́ньевич Та́мм) (जुलै ८, इ.स. १८९५ - एप्रिल १२, इ.स. १९७१) हा सोवियेत संघाचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता.
इगोर टॅम | |
पूर्ण नाव | इगोर येवगेन्येविच टॅम |
राष्ट्रीयत्व | रशियन |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |