इक्बाल सिद्दिकी

भारताचा क्रिकेट खेळाडू.

इक्बाल रशिद सिद्दिकी (डिसेंबर २६, इ.स. १९७४:औरंगाबाद - ) हा महाराष्ट्राचा द्रुतगती गोलंदाज व उपयोगी फलंदाज आहे. सिद्दिकीचे प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण १९९२-९३ च्या मौसमात महाराष्ट्राकडून रणजी संघात झाले. महाराष्ट्र रणजी संघा शिवाय इक्बाल सिद्दिकी हैदराबाद संघाकडूनही रणजी सामने खेळला आहे. भारतीय संघासाठी २००१ मधे इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इक्बाल सिद्दिकी ने पदार्पण केले.

Indian Flag
Indian Flag
इक्बाल सिद्दिकी
भारत
इक्बाल सिद्दिकी
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने medium-fast
कसोटी प्रथम श्रेणी
सामने ९०
धावा २९ १३४३
फलंदाजीची सरासरी २९.०० १४.१३
शतके/अर्धशतके -/- १/३
सर्वोच्च धावसंख्या २४ ११६
चेंडू ११४ १८९५७
बळी ३१५
गोलंदाजीची सरासरी ४८.०० ३०.०८
एका डावात ५ बळी - १९
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी १/३२ ८/७२
झेल/यष्टीचीत १/- ३४/-

क.सा. पदार्पण: ३ डिसेंबर, २००१
शेवटचा क.सा.: ३ डिसेंबर, २००१
दुवा: [१]