इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९३-९४
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९९४ दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे ३-१ आणि ३-२ अशी जिंकली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९३-९४ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | १६ फेब्रुवारी – २१ एप्रिल १९९४ | ||||
संघनायक | रिची रिचर्डसन (ए.दि., १-४ कसोटी) कर्टनी वॉल्श (५वी कसोटी) |
मायकेल आथरटन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १६ फेब्रुवारी १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- ॲलन इग्लेस्डेन, मॅथ्यू मेनार्ड आणि स्टीव वॉटकिन (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन २६ फेब्रुवारी १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे वेस्ट इंडीजचा ४७ षटकांमध्ये २३८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
३रा सामना
संपादन४था सामना
संपादन ५ मार्च १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे इंग्लंडला ३६ षटकांमध्ये २०९ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
५वा सामना
संपादन ६ मार्च १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- पावसामुळे इंग्लंडला ४० षटकांमध्ये २०१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.