ॲलन पॉल इग्लेस्डेन (८ ऑक्टोबर, १९६४:लंडन, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८९ ते १९९४ दरम्यान ३ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.