इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०००-०१
इंग्लंड क्रिकेट संघाने २० ऑक्टोबर ते ११ डिसेंबर २००० या कालावधीत तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला. इंग्लंडने तब्बल १३ वर्षांनी पाकिस्तानचा दौरा केला.[१]
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०००-०१ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २० ऑक्टोबर – ११ डिसेंबर २००० | ||||
संघनायक | नासेर हुसेन | मोईन खान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मायकेल अथर्टन (३४१) | युसूफ युहाना (३४२) | |||
सर्वाधिक बळी | ऍशले गिल्स (१७) | सकलेन मुश्ताक (१८) | |||
मालिकावीर | युसूफ युहाना (पाकिस्तान) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नासेर हुसेन (१२८) | इंझमाम-उल-हक (१३१) | |||
सर्वाधिक बळी | ऍशले गिल्स (३) | सकलेन मुश्ताक (७) |
पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली, तर पहिली दोन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर इंग्लंडने कसोटी मालिका १-० ने जिंकली. १९६१-६२ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला कसोटी विजय होता.[२]
इंग्लंडचा पाकिस्तानमध्ये ३९ वर्षांतील पहिला मालिका विजय होता आणि पाकिस्तानचा कराचीतील ३५ कसोटींमधला पहिला पराभव होता.[३]
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनवि
|
||
अँड्र्यू फ्लिंटॉफ ८४ (६०)
अब्दुल रझ्झाक २/७१ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
संपादनवि
|
||
शाहिद आफ्रिदी ६१ (६९)
ऍशले गिल्स २/४५ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन१५–१९ नोव्हेंबर २०००
धावफलक |
वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कैसर अब्बास (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादन२९ नोव्हेंबर – ३ डिसेंबर २०००
धावफलक |
वि
|
||
३१६ (१०८.१ षटके)
युसूफ युहाना ७७ (२२७) ऍशले गिल्स ५/७५ (३५ षटके) |
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- दानिश कनेरिया (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
तिसरी कसोटी
संपादन७–११ डिसेंबर २०००
धावफलक |
वि
|
||
१५८ (७० षटके)
सलीम इलाही ३७ (१३६) डॅरेन गफ ३/३० (१३ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "Lamb pledges swifter return to Pakistan". ESPNcricinfo.
- ^ "Pakistan announce themselves". ESPN Cricinfo. 26 October 2017 रोजी पाहिले.
- ^ "Looking back - England's victory over Pakistan in Karachi in 2000". October 6, 2015.[permanent dead link]