इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८३-८४
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ ने जिंकली. हा इंग्लंडचा न्यू झीलंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका विजय होता.
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८३-८४ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २० जानेवारी – २५ फेब्रुवारी १९८४ | ||||
संघनायक | जॉफ हॉवर्थ | बॉब विलिस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
३-५ फेब्रुवारी १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- टोनी पिगॉट (इं) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन
१ला सामना संपादन
१८ फेब्रुवारी १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- नील फॉस्टर आणि क्रिस स्मिथ (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना संपादन
३रा सामना संपादन