इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९१३-१४
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९१३-मार्च १९१४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली. या दौऱ्यानंतर लगेचच पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ६ वर्षासाठी ठप्प पडले. डिसेंबर १९२० मध्ये १९२०-२१ ॲशेस मालिका द्वारे पुन्हा नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९१३-१४ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | १३ डिसेंबर १९१३ – ३ मार्च १९१४ | ||||
संघनायक | हर्बी टेलर | जॉनी डग्लस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१३-१७ डिसेंबर १९१३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- फिलिप हँड्स, प्लम लुईस, आल्फ्रेड कूपर, जॉर्ज टॅपस्कॉट, हॅरोल्ड बॉमगार्टनर, जिम ब्लॅकेनबर्ग, ज्यो कॉक्स (द.आ.), लायोनेल हॅलाम टेनिसन आणि मेजर बूथ (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन२६-३० डिसेंबर १९१३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- क्लॉड न्यूबेरी (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन१-५ जानेवारी १९१४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- सेसिल डिक्सन आणि लेन टकेट (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन१४-१८ फेब्रुवारी १९१४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- डॅनियेल टेलर, फ्रेडरिक ल रू आणि होरेस चॅपमन (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
संपादन२७ फेब्रुवारी - ३ मार्च १९१४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- रेजिनाल्ड हँड्स आणि बिल लंडी (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.