१९२०-२१ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९२० - मार्च १९२१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ५-० अशी जिंकली. १९१८ साली पहिले विश्वयुद्ध संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने १९२०-२१ला ऑस्ट्रेलियाचा दौरा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर सुरुवात केली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९२०-२१ (१९२०-२१ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १७ डिसेंबर १९२० – १ मार्च १९२१ | ||||
संघनायक | वॉरविक आर्मस्ट्राँग | जॉनी डग्लस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- हर्बी कॉलिन्स, जॅक ग्रेगरी, जॉनी टेलर, निप पेल्यू, जॅक रायडर, बर्ट ओल्डफील्ड, आर्थर मेली (ऑ), जॅक रसेल, एलियास हेन्ड्रेन, एब वॅडिंग्टन आणि सिस पार्किन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- रॉय पार्क (ऑ), हॅरी मेकपीस आणि हॅरी हॉवेल (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- टेड मॅकडोनाल्ड (ऑ) आणि पर्सी फेंडर (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.