जॉनी डग्लस

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

जॉन जॉनी विल्यम हेन्री टायलर डग्लस (सप्टेंबर ३, इ.स. १८८२ - डिसेंबर १९, इ.स. १९३०) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

डग्लसने १९०८ उन्हाळी ऑलिंपिक खेळांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.