आल्बेन बार्कली (Alben William Barkley; २४ नोव्हेंबर १८७७ - ३० एप्रिल १९५६) हा अमेरिकन राजकारणी, केंटकी राज्याचा सेनेटर व देशाचा ३५वा उपराष्ट्राध्यक्ष होता. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेला बार्कली १९४९ ते १९५३ दरम्यान हॅरी ट्रुमन ह्याच्या अधय्क्षतेखाली उपराष्ट्राध्यक्षपदावर होता.

आल्बेन बार्कली

बाह्य दुवे

संपादन
मागील:
हॅरी ट्रुमन
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
१९४९ – १९५३
पुढील:
रिचर्ड निक्सन