मोनॅकोचा राजपुत्र आल्बर्ट दुसरा

(आल्बर्ट दुसरा, मोनॅको या पानावरून पुनर्निर्देशित)

आल्बर्ट दुसरा, मोनॅकोचा सार्वभौम राजपुत्र (संपूर्ण नाव: आल्बर्ट अलेक्झांद्रे लुईस पियेर ग्रिमाल्दी; फ्रेंच: Albert Alexandre Louis Pierre Grimaldi; १८ मार्च १९५८)[१][२] हा ग्रिमाल्दी राजघराण्याचा प्रमुख व मोनॅकोच्या राजतंत्राचा विद्यमान सत्ताधीश आहे.

आल्बर्ट दुसरा
Albert II

मोनॅकोचा सार्वभौम राजपुत्र
विद्यमान
पदग्रहण
६ एप्रिल २००५
मागील रेनिये तिसरा

जन्म १४ मार्च, १९५८ (1958-03-14) (वय: ६६)
मोनॅको सिटी, मोनॅको
राष्ट्रीयत्व मोनॅको
पत्नी शार्लीन विटस्टॉक
अपत्ये औरस: राजकुमारी गॅब्रियेल; जाक, मोनॅकोचा राजपुत्र
अनौरस: जाझ्मिन ग्रेस ग्रिमाल्दी; जाक, मोनॅकोचा राजपुत्र
निवास राजपुत्राचा राजवाडा, मोनॅको
धर्म रोमन कॅथलिक

रैनिये तिसरा आणि ग्रेस केली यांचा मुलगा असलेला आल्बर्ट ६ एप्रिल, २००५ पासून मोनॅकोवर राज्य करीत आहे. हा जगातील सर्वात धनाढ्य राजांपैकी एक समजला जातो. याची मालमत्ता १ अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचा अंदाज आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ Titles of Sovereign Prince of Monaco Archived 2011-05-06 at the Wayback Machine. - Website of the late Prince Rainier III
  2. ^ Biography of Prince Albert - Website of the Palace of Monaco

बाह्य दुवे संपादन