रामस्वामी वेंकटरमण
भारतीय राजकारणी
(आर. वेंकटरामन या पानावरून पुनर्निर्देशित)
रामस्वामी वेंकटरमण हे भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारताचे आठवे राष्ट्रपती आणि भारताचे सातवे उपराष्ट्रपती म्हणून काम केले आहे.
रामस्वामी वेंकटरमण | |
कार्यकाळ जुलै २५, इ.स. १९८७ – जुलै २५ इ.स. १९९२[१] | |
उपराष्ट्रपती | शंकर दयाळ शर्मा |
मागील | झैल सिंग |
पुढील | शंकर दयाळ शर्मा |
जन्म | डिसेंबर ४, इ.स. १९१० तंजावर, तमिळनाडू, भारत |
मृत्यू | जानेवारी २७, इ.स. २००९ |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
मागील: झैल सिंग |
भारतीय राष्ट्रपती जुलै २५, इ.स. १९८७ – जुलै २५, इ.स. १९९२ |
पुढील: शंकर दयाळ शर्मा |