खालील यादी आर्जेन्टिना क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आर्जेन्टिनाने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी मेक्सिको विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
आर्जेन्टिनाने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख
संपादन
ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी
संपादन
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
९०३
३ ऑक्टोबर २०१९
मेक्सिको
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ , लिमा
आर्जेन्टिना
२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - पुरुष
२
९०८
४ ऑक्टोबर २०१९
पेरू
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ब , लिमा
आर्जेन्टिना
३
९०९
४ ऑक्टोबर २०१९
ब्राझील
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ , लिमा
आर्जेन्टिना
४
९१२
५ ऑक्टोबर २०१९
चिली
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ , लिमा
आर्जेन्टिना
५
९१९
६ ऑक्टोबर २०१९
मेक्सिको
लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान , लिमा
आर्जेन्टिना
६
१४०९
८ नोव्हेंबर २०२१
बहामास
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , अँटिगा
बहामास
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
७
१४१४
१० नोव्हेंबर २०२१
बेलीझ
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , अँटिगा
आर्जेन्टिना
८
१४१७
१० नोव्हेंबर २०२१
पनामा
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , अँटिगा
आर्जेन्टिना
९
१४२२
११ नोव्हेंबर २०२१
अमेरिका
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , अँटिगा
अमेरिका
१०
१४२६
१३ नोव्हेंबर २०२१
कॅनडा
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , अँटिगा
कॅनडा
११
१४२९
१४ नोव्हेंबर २०२१
बर्म्युडा
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड , अँटिगा
बर्म्युडा
१२
१९९६
२१ फेब्रुवारी २०२३
बर्म्युडा
सेंट आल्बन्स क्लब मैदान , ब्युनोस आयर्स
बर्म्युडा
१३
१९९७
२२ फेब्रुवारी २०२३
बर्म्युडा
सेंट आल्बन्स क्लब मैदान , ब्युनोस आयर्स
बर्म्युडा
१४
२००२
२५ फेब्रुवारी २०२३
पनामा
सेंट आल्बन्स क्लब मैदान , ब्युनोस आयर्स
पनामा
२०२३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
१५
२००७
२६ फेब्रुवारी २०२३
बर्म्युडा
सेंट आल्बन्स क्लब मैदान , ब्युनोस आयर्स
बर्म्युडा
१६
२०११
२ मार्च २०२३
बहामास
सेंट आल्बन्स क्लब मैदान , ब्युनोस आयर्स
आर्जेन्टिना
१७
२०१३
४ मार्च २०२३
केमन द्वीपसमूह
सेंट आल्बन्स क्लब मैदान , ब्युनोस आयर्स
केमन द्वीपसमूह
१८
२३२२
१९ ऑक्टोबर २०२३
मेक्सिको
सेंट जॉर्ज विद्यालय मैदान क्र.१ , कुइल्मेस
आर्जेन्टिना
२०२३ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
१९
२३२३
२० ऑक्टोबर २०२३
चिली
सेंट जॉर्ज विद्यालय मैदान क्र.१ , कुइल्मेस
आर्जेन्टिना
^ २०२२ या आवृत्तीमधील सर्व सामने हे बिन आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळवले गेले होते. सदर नोंदी फक्त संघाची कामगिरी दर्शविण्यासाठी संपादित केली आहे.