आय्दन प्रांत
आय्दन (तुर्की: Aydın ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या नैऋत्य भागातील एजियन समुद्रकिनाऱ्यावर एजियन प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. आय्दन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
आय्दन प्रांत Aydın ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
![]() आय्दन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | ![]() |
राजधानी | आय्दन |
क्षेत्रफळ | ८,००७ चौ. किमी (३,०९२ चौ. मैल) |
लोकसंख्या | ९,८९,८६२ |
घनता | १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-09 |
संकेतस्थळ | aydin.gov.tr |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/5b/Ayd%C4%B1n_districts.png/300px-Ayd%C4%B1n_districts.png)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत