आना चक्वेताद्झे (रशियन: Анна Джамбулиловна Чакветадзе; ५ मार्च, इ.स. १९८७:मॉस्को, सोव्हिएत संघ - ) ही एक रशियन टेनिस खेळाडू आहे. सप्टेंबर २००७ मध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर उडी घेतलेल्या आनाचा खेळ गेली काही वर्षे ढेपाळला आहे.

आना चक्वेताद्झे
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 296–170
दुहेरी
प्रदर्शन 38–64
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.