आई नं. १
दिग्दर्शन गौतम जोगळेकर
निर्मिती अशिष रेगो, गौतम जोगळेकर, के.सी. लॉय[]
कथा गौतम जोगळेकर
प्रमुख कलाकार अशोक सराफ, संजय नार्वेकर, रसिका जोशी, मधुरा वेलणकर, अदिती भागवत, श्वेता शिंदे
संवाद संजय पवार
गीते आशिष रेगो, के.सी.लॉय
नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव
वेशभूषा गणपत पवार
भाषा मराठी
प्रदर्शित २००७


यशालेख

संपादन

या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी चालला होता.

कलाकार

संपादन

अशोक सराफ (दुहेरी भूमिका), संजय नार्वेकर, रसिका जोशी, मधुरा वेलणकर, श्वेता शिंदे, निखिल रत्नपारखी

पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन

पोलीस हवालदार जयराम हा एक साधासरळ माणूस आहे ज्याची त्याच्या वरिष्ठांकडून थट्टा केली जाते. त्यांची आई, मोगराबाई, तिच्या मुलाचा होणारा अपमान सहन करू शकत नाही आणि गुप्तपणे प्रत्येक प्रकरण सोडवण्यास मदत करते.

उल्लेखनीय

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "आई नंबर वन". marathifilmdata.com. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.