आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१४

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक २०१४ ही भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ७ मे २०१४ रोजी एकाच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेश विधानसभेमधील सर्व १७५ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य वेगळे केल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवली गेली.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१४
भारत
२००९ ←
३० एप्रिल २०१४ → २०१९

आंध्र प्रदेश विधानसभेच्या सर्व १७५ जागा
बहुमतासाठी ६० जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
  N. Chandrababu Naidu (cropped).jpg Jagan1.jpg
नेता एन. चंद्रबाबू नायडू वाय.एस. जगनमोहन रेड्डी
पक्ष तेलुगू देसम पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
जागांवर विजय १०६ ६७

2014 Andhra Pradesh election.svg


निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

किरण कुमार रेड्डी
काँग्रेस

निर्वाचित मुख्यमंत्री

एन. चंद्रबाबू नायडू
टी.डी.पी.

२०१४ लोकसभा निवडणुकांच्या सोबतच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत एन. चंद्रबाबू नायडूंच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम पक्षाने १०६ जागांवर विजय मिळवून जोरदार प्रदर्शन केले व आंध्र प्रदेशाच्या राजकीय पतलावर तब्बल १० वर्षांनी पुनरागमन केले. ह्याच काळात घेण्यात आलेल्या पहिल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव स्वतंत्र तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री बनले.

निकालसंपादन करा

पक्ष जागा
तेलुगू देसम पक्ष १०३
वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष ६७
भारतीय जनता पक्ष
अपक्ष

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा