आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०००

आयर्लंड महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध महिला कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१२ एप्रिल २०००   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया २-१ [३]
५ मे २०००   वेस्ट इंडीज   पाकिस्तान १-० [३]
१८ मे २०००   इंग्लंड   झिम्बाब्वे १-० [२]
१४ जून २०००   श्रीलंका   पाकिस्तान ०-२ [३]
१५ जून २०००   इंग्लंड   वेस्ट इंडीज ३-१ [५]
४ जुलै २०००   श्रीलंका   दक्षिण आफ्रिका १-१ [२]
१६ ऑगस्ट २०००   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका १-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१ एप्रिल २०००   २००० केबल आणि वायरलेस एकदिवसीय चषक   पाकिस्तान
२९ मे २०००   २००० आशिया चषक   पाकिस्तान
५ जुलै २०००   २००० सिंगर तिरंगी मालिका   श्रीलंका
६ जुलै २०००   २००० नॅटवेस्ट मालिका   इंग्लंड
२० ऑगस्ट २०००   २००० सिंगापूर चॅलेंज   दक्षिण आफ्रिका
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२० जून २०००   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका ३-२ [५]
२३ जुलै २०००   आयर्लंड   पाकिस्तान १-० [१] ४-० [५]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

मे संपादन

आशिया चषक संपादन

मुख्य पान: २००० आशिया चषक
संघ
सा वि गुण धावगती
  पाकिस्तान +१.९२०
  श्रीलंका +१.०७७
  भारत -०.४१६
  बांगलादेश -२.८००
२००० आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २९ मे   बांगलादेश अमिनुल इस्लाम   श्रीलंका सनत जयसूर्या बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   श्रीलंका ९ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ३०-३१ मे   बांगलादेश अमिनुल इस्लाम   भारत सौरव गांगुली बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १ जून   भारत सौरव गांगुली   श्रीलंका सनत जयसूर्या बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   श्रीलंका ७१ धावांनी विजयी
४था ए.दि. २ जून   बांगलादेश अमिनुल इस्लाम   पाकिस्तान मोईन खान बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   पाकिस्तान २३३ धावांनी विजयी
५वा ए.दि. ३ जून   भारत सौरव गांगुली   पाकिस्तान मोईन खान बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   पाकिस्तान ४४ धावांनी विजयी
६वा ए.दि. ५ जून   पाकिस्तान मोईन खान   श्रीलंका सनत जयसूर्या बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
२००० आशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. ७ जून   पाकिस्तान मोईन खान   श्रीलंका सनत जयसूर्या बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   पाकिस्तान ३९ धावांनी विजयी