२००० सिंगर तिरंगी मालिका
२००० सिंगर तिरंगी मालिका ही ५ ते १४ जुलै २००० दरम्यान श्रीलंकेत आयोजित एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती. यात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि यजमान श्रीलंका या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली.[१]
गुण सारणी
संपादनही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी दोनदा खेळत होता.
संघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | निकाल नाही | धावगती | गुण |
---|---|---|---|---|---|---|---|
श्रीलंका | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | |
दक्षिण आफ्रिका | ४ | २ | २ | ० | ० | ४ | |
पाकिस्तान | ४ | ० | ४ | ० | ० | ० |
सामने
संपादन ५ जुलै २०००
धावफलक |
वि
|
||
इंझमाम-उल-हक ८३* (११८)
नुवान झोयसा ४/३४ (९ षटके) |
मारवान अटापट्टू ६२ (९२)
वकार युनूस २/११ (५ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कुमार संगकारा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
गुण - श्रीलंका २; पाकिस्तान ०
६ जुलै २०००
धावफलक |
वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुण - श्रीलंका २; पाकिस्तान ०
८ जुलै २०००
धावफलक |
वि
|
||
इम्रान नझीर ८० (८६)
निकी बोजे ४/२५ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण - दक्षिण आफ्रिका २; पाकिस्तान ०
९ जुलै २०००
धावफलक |
वि
|
||
युनूस खान ५९ (१०२)
सनथ जयसूर्या २/३३ (६ षटके) |
सनथ जयसूर्या ५४ (८१)
अब्दुर रझ्झाक २/५० (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण - श्रीलंका २; पाकिस्तान ०
११ जुलै २०००
धावफलक |
वि
|
||
अविष्का गुणवर्धने ८७ (७५)
शॉन पोलॉक १/२२ (६ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुण - श्रीलंका २; दक्षिण आफ्रिका ०
१२ जुलै २०००
धावफलक |
वि
|
||
अझहर महमूद ३६ (७०)
डेव्हिड टेरब्रुग ४/२० (८ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण - दक्षिण आफ्रिका २; पाकिस्तान ०
अंतिम सामना
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Cricinfo- 2000 Singer Triangular Series". ESPN Cricinfo. 2019-01-18 रोजी पाहिले.