आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६५-६६

५ ऑगस्ट १९६५ रोजी पाकिस्तानने भारतावर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध पेटले. त्यामुळे १९६५ मधील नियोजित वेस्ट इंडीज, आंतरराष्ट्रीय XI, सिलोन यांचे भारत दौरे तर दक्षिण आफ्रिकेचा नियोजित पाकिस्तान दौरा रद्द करावा लागला.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० डिसेंबर १९६५   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-१ [५]
२५ फेब्रुवारी १९६६   न्यूझीलंड   इंग्लंड ०-० [३]

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ डिसेंबर ब्रायन बूथ माइक स्मिथ द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी बॉब सिंप्सन माइक स्मिथ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
३री कसोटी ७-११ जानेवारी ब्रायन बूथ माइक स्मिथ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड १ डाव आणि ९३ धावांनी विजयी
४थी कसोटी २८ जानेवारी - १ फेब्रुवारी बॉब सिंप्सन माइक स्मिथ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ९ धावांनी विजयी
५वी कसोटी ११-१६ फेब्रुवारी बॉब सिंप्सन माइक स्मिथ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५ फेब्रुवारी - १ मार्च मरे चॅपल माइक स्मिथ लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
२री कसोटी ४-८ मार्च बॅरी सिंकलेर माइक स्मिथ कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन सामना अनिर्णित
३री कसोटी ११-१५ मार्च बॅरी सिंकलेर माइक स्मिथ इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित