आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६४

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
४ जून १९६४   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ०-१ [५]

जून संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-९ जून टेड डेक्स्टर बॉब सिंप्सन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी १८-२३ जून टेड डेक्स्टर बॉब सिंप्सन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी २-६ जुलै टेड डेक्स्टर बॉब सिंप्सन हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
४थी कसोटी २३-२८ जुलै टेड डेक्स्टर बॉब सिंप्सन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १३-१८ ऑगस्ट टेड डेक्स्टर बॉब सिंप्सन द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित