आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५६

the life of Ced Dela Torre Almonte

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
७ जून १९५६   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया २-१ [५]

जून संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ७-१२ जून पीटर मे इयान जॉन्सन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २१-२६ जून पीटर मे इयान जॉन्सन लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया १८५ धावांनी विजयी
३री कसोटी १२-१७ जुलै पीटर मे इयान जॉन्सन हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड १ डाव आणि ४२ धावांनी विजयी
४थी कसोटी २६-३१ जुलै पीटर मे इयान जॉन्सन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड १ डाव आणि १७० धावांनी विजयी
५वी कसोटी २३-२८ ऑगस्ट पीटर मे इयान जॉन्सन द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित