आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५४

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० जून १९५४   इंग्लंड   पाकिस्तान १-१ [४]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१२ जून १९५४   इंग्लंड   न्यूझीलंड १-० [३]

जून संपादन

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ जून लेन हटन अब्दुल कारदार लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी १-५ जुलै डेव्हिड शेपर्ड अब्दुल कारदार ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड १ डाव आणि १२९ धावांनी विजयी
३री कसोटी २२-२७ जुलै डेव्हिड शेपर्ड अब्दुल कारदार द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित
४थी कसोटी १२-१७ ऑगस्ट लेन हटन अब्दुल कारदार ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   पाकिस्तान २४ धावांनी विजयी

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा संपादन

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १२-१४ जून मॉली हाईड रोना मॅककेंझी हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२री म.कसोटी ३-६ जुलै मॉली हाईड रोना मॅककेंझी न्यू रोड, वूस्टरशायर सामना अनिर्णित
३री म.कसोटी २४-२७ जुलै मॉली हाईड रोना मॅककेंझी द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित