आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५३-५४

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
११ डिसेंबर १९५३   दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड ४-० [५]
१५ जानेवारी १९५४   वेस्ट इंडीज   इंग्लंड २-२ [५]

डिसेंबर संपादन

न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१५ डिसेंबर जॅक चीटहॅम जॉफ राबोन किंग्जमेड, डर्बन   दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ५८ धावांनी विजयी
२री कसोटी २४-२९ डिसेंबर जॅक चीटहॅम जॉफ राबोन इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका १३२ धावांनी विजयी
३री कसोटी १-५ जानेवारी जॅक चीटहॅम जॉफ राबोन सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी २९ जानेवारी - २ फेब्रुवारी जॅक चीटहॅम जॉफ राबोन इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
५वी कसोटी ५-९ फेब्रुवारी जॅक चीटहॅम जॉफ राबोन सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी

जानेवारी संपादन

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-२१ जानेवारी जेफ स्टोलमेयर लेन हटन सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज १४० धावांनी विजयी
२री कसोटी ६-१२ फेब्रुवारी जेफ स्टोलमेयर लेन हटन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज १८१ धावांनी विजयी
३री कसोटी २४ फेब्रुवारी - २ मार्च जेफ स्टोलमेयर लेन हटन बाउर्डा, गयाना   इंग्लंड ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी १७-२३ मार्च जेफ स्टोलमेयर लेन हटन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
५वी कसोटी ३० मार्च - ३ एप्रिल जेफ स्टोलमेयर लेन हटन सबिना पार्क, जमैका   इंग्लंड ९ गडी राखून विजयी