आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४८

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० जून १९४८   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ०-४ [५]

जून संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ जून नॉर्मन यार्डली डॉन ब्रॅडमन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२री कसोटी २४-२९ जून नॉर्मन यार्डली डॉन ब्रॅडमन लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ४०९ धावांनी विजयी
३री कसोटी ८-१३ जुलै नॉर्मन यार्डली डॉन ब्रॅडमन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
४थी कसोटी २२-२७ जुलै नॉर्मन यार्डली डॉन ब्रॅडमन हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
५वी कसोटी १४-१८ ऑगस्ट नॉर्मन यार्डली डॉन ब्रॅडमन द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १४९ धावांनी विजयी