आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४६-४७

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२९ नोव्हेंबर १९४६   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ३-० [५]
२१ मार्च १९४७   न्यूझीलंड   इंग्लंड ०-० [१]

नोव्हेंबर संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९ नोव्हेंबर - ४ डिसेंबर डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३३२ धावांनी विजयी
२री कसोटी १३-१९ डिसेंबर डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३३ धावांनी विजयी
३री कसोटी १-७ जानेवारी डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
४थी कसोटी ३१ जानेवारी - ६ फेब्रुवारी डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
५वी कसोटी २८ फेब्रुवारी - ५ मार्च डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी

मार्च संपादन

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ मार्च वॉल्टर हॅडली वॉल्टर हॅमंड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित