इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९४६-४७
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९४७ दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९४६-४७ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २१ – २५ मार्च १९४७ | ||||
संघनायक | वॉल्टर हॅडली | वॉल्टर हॅमंड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
कसोटी मालिका
संपादनएकमेव कसोटी
संपादन२१-२५ मार्च १९४७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- बर्ट सटक्लिफ, डॉन टेलर, ब्रुन स्मिथ, रॉय स्कॉट, टॉम बर्ट आणि कॉलिन स्नेडन (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.