जॉन जॅक कोवी (३० मार्च, १९१२:ऑकलंड, न्यू झीलंड - ३ जून, १९९४:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९३७ ते १९४९ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.