आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४६

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२२ जून १९४६   इंग्लंड   भारत १-० [३]

जून संपादन

भारताचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-३५ जून वॉल्टर हॅमंड इफ्तिखार अली खान पटौडी लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १० गडी राखून विजयी
२री कसोटी २०-२३ जुलै वॉल्टर हॅमंड इफ्तिखार अली खान पटौडी ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
३री कसोटी १७-२० ऑगस्ट वॉल्टर हॅमंड इफ्तिखार अली खान पटौडी द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित