आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३८

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० जून १९३८   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ०-२ [५]

जून संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१४ जून वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २४-२८ जून वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ८-१२ जुलै वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना रद्द
४थी कसोटी २२-२५ जुलै वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
५वी कसोटी २०-२४ ऑगस्ट वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन द ओव्हल, लंडन   इंग्लंड १ डाव आणि ५७९ धावांनी विजयी