आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३४

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जून १९३४   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया १-२ [५]

जून संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१२ जून सिरिल वॉल्टर्स बिल वूडफुल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   ऑस्ट्रेलिया २३८ धावांनी विजयी
२री कसोटी २२-२५ जून बॉब वायट बिल वूडफुल लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १ डाव आणि ३८ धावांनी विजयी
३री कसोटी ६-१० जुलै बॉब वायट बिल वूडफुल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
४थी कसोटी २०-२४ जुलै बॉब वायट बिल वूडफुल हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
५वी कसोटी १८-२२ ऑगस्ट बॉब वायट बिल वूडफुल द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया ५६२ धावांनी विजयी