आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३१

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२७ जून १९३१   इंग्लंड   न्यूझीलंड १-० [३]

जून संपादन

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७-३० जून डग्लस जार्डिन टॉम लाउरी लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी २९-३१ जुलै डग्लस जार्डिन टॉम लाउरी द ओव्हल, लंडन   इंग्लंड १ डाव आणि २६ धावांनी विजयी
३री कसोटी १५-१८ ऑगस्ट डग्लस जार्डिन टॉम लाउरी ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित