न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३१

न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३१ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. न्यू झीलंडचा हा पहिला इंग्लंड दौरा होता.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३१
इंग्लंड
न्यू झीलंड
तारीख २७ जून – १८ ऑगस्ट १९३१
संघनायक डग्लस जार्डिन टॉम लाउरी
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२३-२७ जून १९३१
धावफलक
वि
२२४ (७४.३ षटके)
स्ट्युई डेम्पस्टर ५३
इयान पीबल्स ५/७७ (२६ षटके)
४५४ (१३४ षटके)
लेस एम्स १३७
बिल मेरिट ४/१०४ (२३ षटके)
४६९/९घो (१५७.४ षटके)
स्ट्युई डेम्पस्टर १२०
इयान पीबल्स ४/१५० (४२.४ षटके)
१४६/५ (५५ षटके)
वॉल्टर हॅमंड ४६
इयान क्रॉम्ब २/४४ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी

संपादन
२९-३१ जुलै १९३१
धावफलक
वि
४१६/४घो (१३१.३ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ ११७
गिफ व्हिवयन २/९६ (३४.३ षटके)
१९३ (९५.१ षटके)
टॉम लाउरी ६२
गब्बी ॲलन ५/१४ (१३ षटके)
१९७ (८४.३ षटके)(फॉ/ऑ)
गिफ व्हिवयन ५१
इयान पीबल्स ४/६३ (२२ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २६ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन

३री कसोटी

संपादन
१५-१८ ऑगस्ट १९३१
धावफलक
वि
२२४/३ (७१ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ १०९*
गिफ व्हिवयन २/५४ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • एडी पेंटर (इं) याने कसोटी पदार्पण केले.