आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१५ जून १९२९   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका २-० [५]

जून संपादन

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-१८ जून जॅक व्हाइट नमी डीन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २९ जून - २ जुलै जॅक व्हाइट नमी डीन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १३-१६ जुलै जॅक व्हाइट नमी डीन हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ५ गडी राखून विजयी
४थी कसोटी २७-३० जुलै आर्थर कार नमी डीन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड १ डाव आणि ३२ धावांनी विजयी
५वी कसोटी १७-२० ऑगस्ट आर्थर कार नमी डीन द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित