आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२१

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२८ मे १९२१   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ०-३ [५]

मे संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८-३० मे जॉनी डग्लस वॉरविक आर्मस्ट्राँग ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२री कसोटी ११-१४ जून जॉनी डग्लस वॉरविक आर्मस्ट्राँग लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २-५ जुलै लायोनेल हॅलाम टेनिसन वॉरविक आर्मस्ट्राँग हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया २१९ धावांनी विजयी
४थी कसोटी २३-२६ जुलै जॉनी डग्लस वॉरविक आर्मस्ट्राँग ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १३-१६ ऑगस्ट जॉनी डग्लस वॉरविक आर्मस्ट्राँग द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित