आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९१२

सन १९१२ मध्ये तत्कालिन ३ कसोटी संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी कसोटी तिरंगी मालिका आयोजित केली होती.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२७ मे १९१२   १९१२ इंग्लंड तिरंगी मालिका   इंग्लंड

मे संपादन

कसोटी तिरंगी मालिका संपादन

संघ
खे वि गुण
  इंग्लंड
  ऑस्ट्रेलिया
  दक्षिण आफ्रिका
गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली कसोटी २७-२८ मे   ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी   दक्षिण आफ्रिका फ्रँक मिचेल ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८८ धावांनी विजयी
२री कसोटी १०-१२ जून   इंग्लंड सी.बी. फ्राय   दक्षिण आफ्रिका फ्रँक मिचेल लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १ डाव आणि ६२ धावांनी विजयी
३री कसोटी २४-२६ जून   इंग्लंड सी.बी. फ्राय   ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
४थी कसोटी ८-१० जुलै   इंग्लंड सी.बी. फ्राय   दक्षिण आफ्रिका लुई टँक्रेड हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड १७४ धावांनी विजयी
५वी कसोटी १५-१७ जुलै   ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी   दक्षिण आफ्रिका फ्रँक मिचेल लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया १० धावांनी विजयी
६वी कसोटी २९-३१ जुलै   इंग्लंड सी.बी. फ्राय   ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
७वी कसोटी ५-७ ऑगस्ट   ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी   दक्षिण आफ्रिका लुई टँक्रेड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
८वी कसोटी १२-१३ ऑगस्ट   इंग्लंड सी.बी. फ्राय   दक्षिण आफ्रिका लुई टँक्रेड द ओव्हल, लंडन   इंग्लंड १० गडी राखून विजयी
९वी कसोटी १९-२२ ऑगस्ट   इंग्लंड सी.बी. फ्राय   ऑस्ट्रेलिया सिड ग्रेगरी द ओव्हल, लंडन   इंग्लंड २४४ धावांनी विजयी