आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०५

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२९ मे १९०५   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया २-० [५]

मे संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९-३१ मे स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम   इंग्लंड २१३ धावांनी विजयी
२री कसोटी १५-१७ जून स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ३-५ जुलै स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
४थी कसोटी २४-२६ जुलै स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड १ डाव आणि १८० धावांनी विजयी
५वी कसोटी १४-१६ ऑगस्ट स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित