ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९०५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९०५
(१९०५ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख २९ मे – १६ ऑगस्ट १९०५
संघनायक स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

संपादन
२९-३१ मे १९०५
द ॲशेस
धावफलक
वि
१९६ (७१.३ षटके)
जॉनी टिल्डेस्ली ५६
फ्रँक लाव्हर ७/६४ (३१.३ षटके)
२२१ (६३.५ षटके)
क्लेम हिल ५४
स्टॅन्ले जॅक्सन ५/५२ (१४.५ षटके)
४२६/५घो (१५३ षटके)
आर्ची मॅकलारेन १४०
रेजी डफ २/४३ (१५ षटके)
१८८ (७२.४ षटके)
सिड ग्रेगरी ५१
बर्नार्ड बॉसान्केट ८/१०७ (३२.४ षटके)
इंग्लंड २१३ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

२री कसोटी

संपादन
१५-१७ जून १९०५
द ॲशेस
धावफलक
वि
२८२ (१४० षटके)
सी.बी. फ्राय ७३
आल्बर्ट हॉपकिन्स ३/४० (१५ षटके)
१८१ (५०.१ षटके)
ज्यो डार्लिंग ४१
स्टॅन्ले जॅक्सन ४/५० (१५ षटके)
१५१/५ (५० षटके)
आर्ची मॅकलारेन ७९
वॉरविक आर्मस्ट्राँग ३/३० (१० षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
३-५ जुलै १९०५
द ॲशेस
धावफलक
वि
३०१ (१२८.३ षटके)
स्टॅन्ले जॅक्सन १४४*
चार्ली मॅकलिओड ३/८८ (३७ षटके)
१९५ (५३.२ षटके)
वॉरविक आर्मस्ट्राँग ६६
आर्नोल्ड वॉरेन ५/५७ (१९.२ षटके)
२९५/५घो (१०४ षटके)
जॉनी टिल्डेस्ली १००
वॉरविक आर्मस्ट्राँग ५/१२२ (५१ षटके)
२२४/७ (९१ षटके)
माँटी नोबल ६२
कॉलिन ब्लाइथ ३/४१ (२४ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स

४थी कसोटी

संपादन
२४-२६ जुलै १९०५
द ॲशेस
धावफलक
वि
४४६ (१५७.५ षटके)
स्टॅन्ले जॅक्सन ११३
चार्ली मॅकलिओड ५/१२५ (४७ षटके)
१९७ (४५.५ षटके)
ज्यो डार्लिंग ७३
वॉल्टर ब्रिअर्ली ४/७२ (१७ षटके)
१६९ (५२.३ षटके)(फॉ/ऑ)
रेजी डफ ६०
वॉल्टर ब्रिअर्ली ४/५४ (१४ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ८० धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

५वी कसोटी

संपादन
१४-१६ ऑगस्ट १९०५
द ॲशेस
धावफलक
वि
४३० (१३० षटके)
सी.बी. फ्राय १४४
आल्बर्ट कॉटर ७/१४८ (४० षटके)
३६३ (९३.१ षटके)
रेजी डफ १४६
वॉल्टर ब्रिअर्ली ५/११० (३१.१ षटके)
२६१/६घो (८०.३ षटके)
जॉनी टिल्डेस्ली ११२*
माँटी नोबल २/५६ (१४.३ षटके)
१२४/४ (३७ षटके)
क्लेम हिल ३४
टेड आर्नोल्ड १/१७ (९ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.