असेन्शन द्वीप हे दक्षिण अटलांटिक महासागरामधील युनायटेड किंग्डमचा एक परकीय प्रांत आहे. सेंट हेलेनात्रिस्तान दा कूना हे ह्या भागातील इतर दोन परकीय प्रांत आहेत.

असेन्शन द्वीप
Ascension Island
असेन्शन द्वीपचा ध्वज असेन्शन द्वीपचे चिन्ह
ध्वज चिन्ह
असेन्शन द्वीपचे स्थान
असेन्शन द्वीपचे स्थान
असेन्शन द्वीपचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
जॉर्जटाउन
अधिकृत भाषा इंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ८८ किमी (२१९वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ९४०
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २२/किमी²
राष्ट्रीय चलन [[]]
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ AC
आंतरजाल प्रत्यय .ac
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २४७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

7°56′S 14°22′W / 7.933°S 14.367°W / -7.933; -14.367