अश्वंत चिदंबरम वलथापा (जन्म १६ जून २००१) हा भारतीय जन्मलेला अमिराती क्रिकेट खेळाडू आहे जो संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाकडून खेळतो.[]

अश्वंत वलथापा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
अश्वंत चिदंबरम वलथापा
जन्म १६ जून, २००१ (2001-06-16) (वय: २३)
चेन्नई, तामिळनाडू, भारत[]
फलंदाजीची पद्धत डावखुरा
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ९८) १२ मार्च २०२३ वि नेपाळ
शेवटचा एकदिवसीय १६ मार्च २०२३ वि नेपाळ
एकमेव टी२०आ (कॅप ७८) १४ मार्च २०२४ वि स्कॉटलंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२३ गल्फ जायंट्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे लिस्ट अ
सामने
धावा १४ ८१
फलंदाजीची सरासरी १४.०० २०.२५
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १४ ४६
झेल/यष्टीचीत ३/१ ४/२
स्त्रोत: क्रिकइन्फो, १४ मार्च २०२४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ashwanth Valthapa's 'emotional' debut provides some cheer for UAE amid gloom in Nepal". The National. 14 March 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Ashwanth Valthapa". CricketArchive. 14 March 2024 रोजी पाहिले.