अर्न्स्ट क्लाड्नी (जर्मन: Ernst Florens Friedrich Chladni; ३० नोव्हेंबर १७५६, विटेनबर्ग, जाक्सन − ३ एप्रिल १८२८, ब्रेस्लाऊ, प्रशिया) हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व संगीतकार होता. त्याच्या ध्वनिशास्त्रामधील अमूल्य योगदानासाठी त्याला ध्वनिशास्त्राचा जनक असा खिताब दिला जातो. त्याने विविध वायूंमध्ये आवाजाचा वेग शोधुन काढला तसेच अनेक वाद्यांची देखील संकल्पना केली.

अर्न्स्ट क्लाड्नी

बाह्य दुवे

संपादन