अर्हत

बुद्धत्व प्राप्ती मार्गरत
(अरहंत या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्हत किंवा अर्हंत ही थेरवादी बौद्ध धम्मातील संज्ञा असून त्याचा अर्थ "जो योग्यतापूर्ण तथा मौलिक आहे" असा होय.[] "परिपूर्ण व्यक्ती"[][] किंवा निर्वाण "अवस्था प्राप्त व्यक्ती.[][] अरहंत म्हणजे दिव्यत्व प्राप्त भिक्खू वा भिक्खूणी ज्यांचे मन सर्वस्वी द्वेष, दुःख, भ्पम ह्यापासूनमुक्त असते. बौद्ध परंपरेरील अन्य अर्थाने ज्ञान प्राप्तीच्या मार्गाने जाणारा परंतु बुद्धत्व प्राप्ती न झालेला भिक्खू वा भिक्खूणी.[]

विविध भाषेत नाव
Arhat
पाली अर्हंत्
संस्कृत अर्हत्
बंगाली অর্হৎ
ôrhôt
बर्मी साचा:My
(साचा:IPA-my)
चीनी 阿羅漢, 羅漢
(pinyināluóhàn, luóhàn)
जपानी 阿羅漢, 羅漢
(rōmaji: arakan, rakan)
कोरियन 아라한, 나한
(RR: arahan, nahan)
सिंहला අරහත්, රහත්
(Arahat, Rahat)
तिबेटी dgra bcom pa
थाई อรหันต์
(साचा:RTGS)
व्हियेतनामी a-la-hán

बौद्ध धर्म

बौद्ध धम्माच्या विविध संघ व प्रांतात, शतकानुशतके या संज्ञेबद्दलची समज बदलत गेलेली आहे. अर्हत संज्ञेचे क्षेत्र प्राथमिक बौद्ध संप्रदायात तथा संघात पहावयास मिळते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्य दुवे

संपादन