अमृतपाणी हे एक पिकांच्या जोमदार वाढीसाठी वापरण्यात येणारे एक सेंद्रिय द्रावण आहे. त्याचे वापराने पिकांची निरोगी वाढ होते. रासायनिक औषधांपेक्षा याचा प्रयोग कमी खर्चिक व जास्त असरकारक आहे.हे द्रावण पिकांसाठी अमृताप्रमाणे काम करते म्हणून यास हे नाव पडले आहे.

तयार करावयाचा विधी

संपादन

(प्रमाण एका एकरासाठी)

वरील सर्व पदार्थांना एकत्र करून ८ ते १० दिवस सडवावे. त्यास नीट घोळून घेऊन त्यात १० पट पाणी टाकावे. त्यानंतर या द्रावणास झारी अथवा फडक्याने शेतात पिकांवर शिंपडावे.

सडण्याच्या प्रक्रियेमुळे यातील पिकांसाठी पोषक जीवाणूंची वाढ होते. याची पिकास देण्याची मात्रा दरमहा एकदा अशी आहे.


बाह्य दुवे

संपादन