अनास्तासिया याकिमोव्हा


अनास्तासिया याकिमोव्हा (बेलारूशियन: Анастасія Аляксееўна Якімава; रशियन: Анастасия Алексеевна Екимова; जन्म: १ नोव्हेंबर १९८६, मिन्स्क) ही एक बेलारूशियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी याकिमोव्हा सध्या महिला एकेरी क्रमवारीत ७९व्या स्थानावर आहे.

अनास्तासिया याकिमोव्हा
Anastasiya Yakimova US Open 2011.jpg
देश बेलारुस
वास्तव्य लास पाल्मास दे ग्रान केनेरिया
जन्म १ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-01) (वय: ३४)
मिन्स्क, सोव्हियेत संघ
उंची १.६५ मी (५ फूट ५ इंच)
सुरुवात २००१
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत १०,७१,३१८ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन २२९-२३३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
४९ (३१ जुलै, २००६
दुहेरी
प्रदर्शन 134–105

बाह्य दुवेसंपादन करा