अनाडी हा १९५९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये राज कपूरनूतन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.

अनाडी
दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी
प्रमुख कलाकार राज कपूर
नूतन
ललिता पवार
संगीत शंकर जयकिशन
पार्श्वगायन मुकेश, लता मंगेशकर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९५९


पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन