अदोल्फो सुआरेझ गोन्झालेझ (स्पॅनिश: Adolfo Suárez González; २८ जुलै १९७४) हा स्पेन देशाचा पंतप्रधान होता. फ्रांसिस्को फ्रांकोची हुकुमशाही संपुष्टात आल्यानंतर १९७७ साली लोकशाही मार्गाने निवडून येणारा तो पहिलाच पंतप्रधान होता.

अदोल्फो सुआरेझ

स्पेन ध्वज स्पेनचा पंतप्रधान
कार्यकाळ
३ जुलै १९७६ – २५ फेब्रुवारी १९८१
राजा हुआन कार्लोस पहिला
मागील कार्लोस अरियास नाव्हारो
पुढील लियोपोल्ड काल्व्हो-सोतेलो

कार्यकाळ
२८ जुलै १९७७ – २६ मे १९९१

जन्म २५ सप्टेंबर, १९३२ (1932-09-25)
सेब्रेरोस, कास्तिया इ लेओन
मृत्यू २३ मार्च, २०१४ (वय ८१)
माद्रिद
राष्ट्रीयत्व स्पॅनिश
धर्म रोमन कॅथलिक
सही अदोल्फो सुआरेझयांची सही

२३ मार्च २०१४ रोजी सुआरेझचे निधन झाले. त्याच्या आदराप्रित्यर्थ स्पेन सरकारने माद्रिद विमानतळाला त्याचे नाव दिले.

बाह्य दुवे

संपादन
  • "व्यक्तिचित्र" (स्पॅनिश भाषेत). 2014-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-02-04 रोजी पाहिले.