अक्किनेनी नागार्जुन

अक्किनेनी नागार्जुन उर्फ नागार्जुन (तेलुगू: అక్కినేని నాగార్జున; जन्म २९ ऑगस्ट १९५९) हा एक भारतीय दक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, नर्तक, व्यावसायिक आणि दूरदर्शनवरील निर्माता आहे. हा मुख्यतः तेलुगू सिनेमा आणि दूरदर्शनमध्ये काम करतो.[१][२]

नागार्जुन
मार्च २०१५, हैदराबाद येथील एफ-१ शो रन स्थळी अभिनेता नागार्जुन
जन्म अक्किनेनी नागार्जुन
२९ ऑगस्ट, १९५७ (1957-08-29) (वय: ६६)
चेन्नई, तमिळनाडु, भारत
कार्यक्षेत्र चित्रपट, चित्रपट निर्माता, समाज सेवक
वडील अक्किनेनी नागेशवर राव
आई अक्किनेनी अन्नपूर्णा
पत्नी
दग्गुबाती लक्ष्मी रामायडू
(ल. १९८४; घ. १९९०)
,
अपत्ये अक्किनेनी नागा चैतन्य
अखिल अक्किनेनी
धर्म हिंदू
टिपा
दक्षिणात्य चित्रपट अभिनेता

संदर्भ संपादन

  1. ^ Suresh Krishnamoorthy (2013-04-30). "At the end of the day, Nag wants to feel good". The Hindu. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Directorate of Film Festival" (PDF). Archived from the original (PDF) on 2018-12-25. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.