नागा चैतन्य
दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता
नागा चैतन्य अक्किनेनी (तेलुगू: అక్కినేని నాగ చైతన్య; 23 नोव्हेंबर १९८६) हा एक सुप्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट अभिनेता असून तो, सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार नागार्जुनचा मुलगा आहे. नागार्जुनची पहिल्या पत्नी पासून (लक्ष्मी रामानायडू दग्गुबाती) नागा चैतन्यचा जन्म झाला.
नागा चैतन्य | |
---|---|
नागा चैतन्य अक्किनेनी | |
जन्म |
नागा चैतन्य नागार्जुन अक्किनेनी चेन्नई, तमिळनाडु, भारत |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
कारकीर्दीचा काळ | २००९ - आजपर्यंत |
वडील | अक्किनेनी नागार्जुन |
आई | लक्ष्मी रामानायडू दग्गुबाती |
पत्नी | [२] |
धर्म | हिंदू |
टिपा दक्षिणात्य चित्रपट अभिनेता |
नागा चैतन्यचा विवाह एक तामिळ मॉडेल तथा चित्रपट अभिनेत्री समंता रुद प्रभू सोबत इ.स. २०१७ मध्ये झाला होता.[३] चार वर्षांच्या संसारा नंतर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.[२]
संदर्भ
संपादन- ^ Veena (24 November 2014). "Birthday Special: Unknown Facts About Naga Chaitanya". Oneindia Entertainment. 26 April 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "समांथाने २०० कोटी रुपयांची पोटगी नाकारली? , नागा चैतन्याकडून एक रुपयाही नको". लोकसत्ता. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "NagaChaitanya , Samantha Marriage". indianexpress. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.